एका (वेगळ्या) लग्नाची गोष्ट! - मुक्ता दाभोलकर
एका (वेगळ्या) लग्नाची गोष्ट! - मुक्ता दाभोलकर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे 'जोडीदाराची विवेकी निवड' या उपक्रमाच्या अंतर्गत पारंपरिक विवाहपद्धतीला पर्याय सुचवते आहे. महात्मा फुल्यांनी १५0 वर्षांपूर्वी सांगितलेल्या सत्यशोधकी विवाह पद्धतीमध्ये काही कालसुसंगत बदल करून हा विवाहसोहळा साजरा होतो. नुकताच 'अंनिस'चा कार्यकर्ता सचिन आणि निशा यांनी असा विवाहसोहळा साजरा केला..'बिग, फॅट इंडियन वेडिंग...